मंद गार वाऱ्याची झुळूक, पानांची सळसळ; कुठूनतरी येणारा तो फुलांचा सुगंध,सगळीकडे पसरलेली निरव शांतता, आकाशातल्या चांदण्या त्यातली एखादी सर्वात तेजस्वी आणि चंद्राजवळ असणारी त्याचबरोबर मुग्ध करणारे गाणे....
कहे झूम झूम रात ये सुहानी
पिया होले से छेडो दुबारा,
वही कल कि रसिली कहानी...
क्षणभर सगळ्याचा विसर पडलेला..........आजची रात्र काही औरच होती..
कहे झूम झूम रात ये सुहानी
पिया होले से छेडो दुबारा,
वही कल कि रसिली कहानी...
क्षणभर सगळ्याचा विसर पडलेला..........आजची रात्र काही औरच होती..